Home » testimonials »

कृतज्ञ आहे मी… !!!
नवीन वर्ष स रू
होऊन चार-पाच दिवस होत आलेत … अज न
नव्या वर्षाची नवलाई आहे च , मागे वळून
पाहताना गेल्या वर्षात काय कमावलं … काय गमावलं . याचा विचार करताना.. गमावलं एक. पण कमावल
अनेक … !!!
2022 एप्रिल मधे अटीतटीच्या लढाईत माझ्या
किडनी ने हार स्वीकारली, आणि मी हॉस्पिटल मधे ,,, हा बदल स्वीकारण्याचा प्रवास सोपा नव्हता..
आपल्याला अस काही होऊ शकतं , हे माझ्या स्वतःबद्दलच्या समज त
ीला थक्का दे णारं होतं … हा आभास
होता. आणि सत्य वेगळं होतं यावर मात करून प ढ
े जायचं होतं ….
पण.. या सहा महिन्याच्या प्रवासात इतकी प्रेमळ आणि पाठिं बा दे णारी माणसं मिळाली, त्यांनी कधीही न
फेडता येणाऱ्या ऋणाचा भार अलगद उचलला, आय ष् ु यातील हा बदल स स
हय केला….!!! आणि माझ्या
माईन पर्लस…. हॉस्पिटलच्या नावासारखीच सगळी मौल्यवान आहे त . या मधे पहिलं नाव तर डॉक्टर
अधोर सरांचे .. प्रेमळ, सौम्य व्यक्तिमत्व… अच क
बरोबर जवळकी जपणारा
निदान, उपचार आणि पेश ट
प्रश्न.. “काय, बरं आहे ना ?” !! पेश ट
इथेच बरा…..
डॉक्टर अघोर सरांचे सहकारी ही सरांसारखेच शांत शांत , राव सर, डायलिसीस इन्चार्ज डॉक्टर चासकर
सर, नर्म विनोदी स्वभाव, या म ळ
ला वेदना जागवू ही दे णार नाहीत… मध म
े पेश ट
ेहाम ळ
े शरीरातील
सगळ्या गिरा बारीक झालेल्या, त्या म ळ
े डायलिसीस करताना व्हे न लवकर सापडतच नाही, म्हण न
चेष्टा
करत म्हणणार, चला, आधी व्हे नचे शोधकाम, मग खोदकाम… पेश ट
च्या चेहऱ्यावर हसू आलेच पाहिजे ,,,
डायलिसीस स रू
झाले की म्हणणार, ईसिके साथ आजका रं गारं ग कार्यक्रम श रू
…!!!